विवेक ओबेरॉयने केले बॉलीवूडबद्दल खुलासे

Anuradha Vipat

काम

विवेक ओबेरॉयने त्याच्या २२ वर्षांच्या बॉलीवूड करिअरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केलं.

Vivek Oberoi

व्यवसाय क्षेत्र

पण वैयक्तिक आयुष्यात विवेकला व्यवसाय क्षेत्रात जास्त यश मिळालं.

Vivek Oberoi

ओळख

बॉलीवूडचा चॉकलेटबॉय म्हणून विवेकला ओळखलं जायचं.

Vivek Oberoi

खुलासे

आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विवेकने बॉलीवूडबद्दल अनेक खुलासे केले आहेत.

Vivek Oberoi

सिनेमे

विवेक म्हणाला की, आज मला माझ्या व्यवसायामुळे स्वत:वर एवढा विश्वास आहे की माझं घर चालवण्यासाठी, EMI भरण्यासाठी मला स्क्रिप्ट न आवडणारे असे सिनेमे मला स्वीकारावे लागत नाहीत

Vivek Oberoi

ओझं

पुढे विवेक म्हणाला की, जेव्हा घर चालवायचं होतं, EMI चं ओझं होतं तेव्हा असे सिनेमे मी केले आहेत.

Vivek Oberoi

चढउतार

बॉलीवूडच्या कारकि‍र्दीत विवेक ओबेरॉयने अनेक चढउतार अनुभवले आहेत

Vivek Oberoi

शिवाली परबच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष

येथे क्लिक करा