रश्मिका मंदानाने केलं नरेंद्र मोदींच्या 'या' गोष्टीचं कौतुक

Anuradha Vipat

रश्मिका मंदाना

दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीसह बॉलिवूड गाजवणारी रश्मिका मंदाना सध्या चर्चेत आहे.

Rashmika Mandana praised Narendra Modi

कौतुक

नुकतीचं रश्मिका मंदाना मुंबईत आली होती. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका गोष्टीचं तिने कौतुक केलं आहे.

Rashmika Mandana praised Narendra Modi

भारताला...

एका दिलेल्या मुलाखतीत रश्मिका मंदाना म्हणाली की,"भारताला आता कोणीही थांबवू शकत नाही"

Rashmika Mandana praised Narendra Modi

कौतुक

तसेच रश्मिका मंदानाने मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अटल सेतुचं कौतुक केलं आहे.

Rashmika Mandana praised Narendra Modi

अभिमान

अटल सेतुबद्दल बोलताना रश्मिका मंदाना म्हणाली,"2 तासाच्या प्रवासाला 20 मिनिटे लागतात. अद्भुत इंफ्रास्ट्रक्चर पाहून मला अभिमान वाटतोय.

Rashmika Mandana praised Narendra Modi

मतदान

पुढे बोलताना रश्मिका मंदाना म्हणाली, देशाने गेल्या 10 वर्षात केलेली प्रगती कौतुकास्पद आहे. विकास थांबला नाही पाहिजे. विकासासाठी मतदान करा"

घटस्फोटानंतर ईशाने केली नव्या आयुष्याला सुरुवात ; केली मोठी घोषणा