वयाच्या २७ व्या वर्षी रश्मिका मंदानाची मोठी कामगिरी

Anuradha Vipat

बॉलीवूडमध्ये पदार्पण

रश्मिकाने २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गुडबाय’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं

Rashmika Mandana

यादी नुकतीच प्रसिद्ध

२०२२ मध्ये पदार्पण करून अवघ्या दोन वर्षांत रश्मिकाने आयुष्यात उंच भरारी घेतली आहे. ‘फोर्ब्स इंडिया ३० अंडर ३०’ ही यादी नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली. 

Rashmika Mandana

चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी रश्मिकाला या यादीत स्थान मिळालं आहे. गेल्यावर्षी तिचे तीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले.

Rashmika Mandana

या यादीत स्थान

रश्मिकाशिवाय या यादीत आणखी दोन अभिनेत्रींची वर्णी लागली आहे. अभिनेत्री राधिका मदन आणि अदिती सेहगल या दोघींना देखील ‘फोर्ब्स इंडिया ३० अंडर ३०’च्या यादीत स्थान मिळालं आहे. 

Rashmika Mandana

या चित्रपटांमध्ये झळकणार

रश्मिका येत्या काळात ‘पुष्पा २: द रुल’, ‘रेनबो’, ‘द गर्लफ्रेंड’ आणि ‘छावा’ या चित्रपटांमध्ये झळकणार आहे

Rashmika Mandana

लेडी सुपरस्टार

दक्षिणेतील लेडी सुपरस्टार म्हणून रश्मिकाला ओळखलं जातं

Rashmika Mandana

गोव्यातील या हॉटेलमध्ये पार पडणार रकुल-जॅकीचा लग्नसोहळा