म्हणून भुमिला आहे स्त्रीप्रधान चित्रपटाचा तिटकारा

Anuradha Vipat

स्त्रीप्रधान चित्रपट

अभिनेत्री भूमी पेडणेकरला स्त्रीप्रधान चित्रपटाचा तिटकारा असल्याचे तिने सांगितले आहे.

Bhumi pednekar

चित्रपटात काम

अशा प्रकारच्या चित्रपटात काम करायचे नाही आणि तो चित्रपट आपण पाहणार देखील नाही असे देखिल तिने म्हटले आहे.

Bhumi pednekar

‘पुरुष-केंद्रित चित्रपट’

याचे कारण सांगत भुमी म्हणाली इंडस्ट्रीमध्ये कोणीही ‘पुरुष-केंद्रित चित्रपट’ हा शब्द वापरत नाही.

Bhumi pednekar

त्यामुळे...

आपल्या देशातील प्रेक्षकांना लिंगावर आधारित चित्रपट पाहणे आवडत नाही, त्यामुळे या शब्दाचा तिटकारा असल्याचे  भूमी पेडणेकरने म्हटले आहे

Bhumi pednekar

अभिनयाच्या क्षेत्रात

भूमी जवळपास 9 वर्षांपासून तिच्या अभिनयाच्या क्षेत्रात कार्यरत आहे.

Bhumi pednekar

वेगळी ओळख

तिच्या बहुतेक चित्रपटांनी तिची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Bhumi pednekar

एकेकाळी अजयला दिले गेले होते त्याच्या लूकवरुन टोमणे आणि आता...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.