Apurva Kulkarni
मराठी मनोरंजविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री रसिका सुनील हिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिच्या डाऊन टू अर्थ स्वभावाचे अनेक चाहते आहेत.
RASIKA SUNIL VIRAL PHOTOS
esakal
रसिकाची माझ्या नवऱ्याची बायकोमधील शनायाची भूमिका प्रचंड हिट झाली. आता पुन्हा ती चर्चेत आलीय.
RASIKA SUNIL INSTAGRAM
esakal
नुकतेच रसिकाने हिरव्या साडीतील फोटो शेअर केलेत. यात तिचा ग्लॅमरस अंदाज पुन्हा पहायला मिळाला.
MARATHI ACTRESS RASIKA SUNIL
esakal
या फोटोमध्ये रसिकाने हिरव्या रंगाची साडी आणि त्यावर चॉकलेटी ब्लाऊज परिधान केला होता.
GREEN SAREE LOOK
esakal
मोकळे केस, ग्लॅमर मेकअप आणि तिचा किलर पोझ चाहत्यांना भावतेय.
ASIKA SUNIL LATEST PHOTOS
esakal
अनेकांनी फोटोवर कमेंट करत नॅशनल क्रश असा टॅग दिलाय.
NATIONAL CRUSH
esakal
काही दिवसांपूर्वी रसिकाचे गुलाबी साडीतील फोटो व्हायरल झाले होते. तेव्हा तिची बरीच चर्चा रंगली.
MARATHI TV ACTRESS
esakal
रसिका सुनील लवकरच साऊथ सिनेमात पहायला मिळणार आहे.
FASHION TRENDS,
esakal
Gary Sobers and Anju Mahendru love story
esakal