सकाळ डिजिटल टीम
महाराष्ट्रातील अहमदनगर (अहिल्यानगर) जिल्ह्यातील अकोले तालुक्यात असणारा 'रतनगड' हा सह्याद्रीच्या कुशीतील अत्यंत लोकप्रिय आणि ऐतिहासिक किल्ला आहे.
Shivaji Maharaj Ratangad Fort History
sakal
रतनगड हा किल्ला सुमारे ४०० वर्षे जुना असून याची स्थापना साधारण इसवी सन १६०० ते १७०० च्या दरम्यान झाली असल्याचे इतिहास सांगतो.
Shivaji Maharaj Ratangad Fort History
sakal
समुद्रसपाटीपासून सुमारे ४२५० ते ४३०० फूट उंचीवर वसलेला हा गिरिदुर्ग ट्रेकर्स आणि पर्यटकांसाठी अत्यंत आवडीचे ठिकाण आहे.
Shivaji Maharaj Ratangad Fort History
sakal
या गडाचे भौगोलिक स्थान अत्यंत महत्त्वाचे असून येथे पुणे, साम्रद, कोकण आणि त्र्यंबक अशी चार प्रमुख प्रवेशद्वारे आहेत.
Shivaji Maharaj Ratangad Fort History
sakal
चौदाव्या शतकापासून या गडावर महादेव कोळी राजे व नायकांचे वर्चस्व होते, पुढे बहामनी सल्तनत आणि जव्हारच्या राजांकडे याचा ताबा गेला.
Shivaji Maharaj Ratangad Fort History
sakal
इसवी सन १६६० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मोरोपंत आणि स्थानिक महादेव कोळी मावळ्यांच्या मदतीने हा किल्ला स्वराज्यात सामील केला.
Shivaji Maharaj Ratangad Fort History
sakal
इसवी सन १६६४ मध्ये प्रसिद्ध सुरतेच्या स्वारीवरून परतताना छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडाचा आश्रय घेतला होता.
Shivaji Maharaj Ratangad Fort History
sakal
मराठेशाहीच्या काळात आणि पेशवाईच्या उत्तरार्धात सुभेदार जावजी हिराजी बांबळे व रामजी भांगरे या शूर वीरांनी या परिसरात मोठा पराक्रम गाजवला.
Shivaji Maharaj Ratangad Fort History
sakal
रतनगडाच्या अगदी जवळच आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची खोल दरी मानली जाणारी प्रसिद्ध 'सांदन दरी' वसलेली आहे.
Shivaji Maharaj Ratangad Fort History
sakal
गडाच्या पायथ्याशी असलेले रतनवाडी हे गाव आणि येथील प्राचीन अमृतेश्वर मंदिर हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण केंद्र आहे.
Shivaji Maharaj Ratangad Fort History
sakal
निसर्गरम्य वातावरण, ऐतिहासिक महत्त्व आणि थरारक वाटांमुळे ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात रतनगडाला भेट देणे उत्तम मानले जाते.
Shivaji Maharaj Ratangad Fort History
sakal
मुघलांना हुसकावून लावणारी गोंडवानाची राणी कोण होती?
Brave Gondwana Queen
sakal