आंतरधर्मीय लग्नाबाबत रत्ना पाठक यांचं मोठं विधान

Anuradha Vipat

रत्ना पाठक शाह

ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह आणि रत्ना पाठक शाह यांनी १९८२ साली आंतरधर्मीय लग्न केलं होतं. 

Ratna Pathak's big statement

खुलासा

नसीरुद्दीन यांच्याबरोबर चार दशकांच्या संसारानंतर रत्ना यांनी लग्नाबद्दल त्यांच्या कुटुंबाची प्रतिक्रिया कशी होती याबाबत खुलासा केला आहे.

Ratna Pathak's big statement

आंतरधर्मीय लग्न

नसीरुद्दीन शाह यांच्याशी लग्न करण्याच्या निर्णयावर तुमच्या कुटुंबियांनी आक्षेप घेतला होता का?असं मुलाखतीत रत्ना यांना त्यांच्या आंतरधर्मीय लग्नाबद्दल विचारण्यात आलं.

Ratna Pathak's big statement

लग्न

यावर त्या म्हणाल्या, “माझे वडील फार आनंदी नव्हते, पण दुर्दैवाने आमचे लग्न होण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले.

Ratna Pathak's big statement

नातं

पुढे त्या म्हणाल्या, आई आणि नसीर यांचं नातं फार चागंलं नव्हतं. पण कालांतराने त्यात सुधारणा झाली आणि त्यांच्यात मैत्री झाली.

Ratna Pathak's big statement

उल्लेख

रत्ना पुढे म्हणाल्या, “आश्चर्याची गोष्ट म्हणजे नसीरच्या कुटुंबात असं काही घडलं नाही. एकदाही कुणी ‘सी’ (कन्व्हर्ट) म्हणजेच धर्मांतर शब्दाचा उल्लेखही केला नाही.

Ratna Pathak's big statement

अब्दु रोजिकने उरकला साखरपुडा; शेअर केले खास फोटो