रवीनाने केली बॉलिवूडची पोलखोल

Anuradha Vipat

इंडस्ट्रीतल्या लोकांविषयी

अभिनेत्री रवीना टंडनने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बॉलिवूड इंडस्ट्रीतल्या लोकांविषयी वक्तव केलं आहे

Raveena tandon

सेटवरील वातावरण

मुलाखतीत रवीना म्हणाली, “नव्वदच्या दशकात सेटवरील वातावरण फार खेळीमेळीचं असायचं. लोक एकमेकांना भांडणांवरून, अफेअर्सवरून, सूडाच्या नाटकाबद्दल दिलखुलासपणे चिडवायचे

Raveena tandon

असुरक्षिततेची भावना

पुढे रवीना म्हणाली, पण आता काही लोकांच्या मनात सतत असुरक्षिततेची भावना असते. इतरांना यश मिळालेलं त्यांना सहन होत नाही. इतरांचा पाय कसा खेचायचा, याचा विचार ते करतात

Raveena tandon

राजकारण

या क्षेत्रातही लोक खूप राजकारण करतात आणि माझ्यासोबतही ते झालंय”, असंही रवीना पुढे म्हणाली.

Raveena tandon

करिअरला धोका

फिल्म इंडस्ट्रीत काम करताना जाणूनबुजून कधीच कोणाच्या करिअरला धोका पोहोचवला नसल्याचंही रवीनाने स्पष्ट केलं आहे

Raveena tandon

नवोदित कलाकार

तसेच मला नवोदित कलाकारांसोबत काम करण्यासही काही अडचण नाही. कारण एकेकाळी मीसुद्धा नवोदित कलाकारच होते”, असं वक्तव्यही रवीनाने केलं आहे

Raveena tandon

सारा अली खान करणार राजकारणात प्रवेश?