सारा अली खान करणार राजकारणात प्रवेश?

Anuradha Vipat

सारा अली खान

अभिनेत्री सारा अली खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते.

Sara Ali Khan

मोठ्या कारणामुळे चर्चेत

सारा आता देखील एका मोठ्या कारणामुळे चर्चेत आली आहे.

Sara Ali Khan

राजकारणात प्रवेश

जुन्या एका मुलाखतीत सारा हिला राजकारणात प्रवेश करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला.

Sara Ali Khan

स्पष्ट होकार

यावर साराने स्पष्ट होकार दिला दिला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सारा अली खान हिची चर्चा रंगली आहे. 

Sara Ali Khan

आनंद व्यक्त

साराच्या राजकारणात प्रवेश करण्यावर चाहत्यांनी देखील आनंद व्यक्त केला आहे.

Sara Ali Khan

व्हिडीओ व्हायरल

रेडिटवर सारा अली खान हिचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे

Sara Ali Khan

कंगना घेते एका सिनेमासाठी एवढा चार्ज ?