स्थानिकांशी बाचाबाची झाल्याच्या प्रकरणावर रवीना टंडनने सोडलं मौन

Anuradha Vipat

व्हिडीओ

रवीना टंडनची रस्त्यात काही स्थानिकांशी बाचाबाची झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता

Raveena Tandon

मौन

या प्रकरणावर आता रवीना टंडनने मौन सोडलं आहे.

Raveena Tandon

घटनेबद्दल

रवीना टंडनने इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करून या घटनेबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

Raveena Tandon

आभार

तसेच रवीनाने आपल्या चाहत्यांचे आणि हितचिंतकांचे पाठिंब्याबद्दल आभार मानले आहेत

Raveena Tandon

सीसीटीव्ही

रवीनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट लिहित “प्रेम, विश्वास आणि पाठिंब्यासाठी तुमचे खूप खूप आभार. ‘मोरल ऑफ द स्टोरी… आता डॅशकॅम आणि सीसीटीव्ही लावून घ्या,” अशी पोस्ट केली आहे.

Raveena Tandon

आरोप

मोहम्मद नावाच्या एका व्यक्तीने रवीना टंडनने मारहाण केल्याचा धक्कादायक आरोप करत या घटनेचे व्हिडीओ व्हायरल केले होते.

ट्रोल

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रवीनाला खूप ट्रोल करण्यात आलं होतं.

इन्स्टाग्राम स्टोरीवर स्क्रीन शॉट्स शेअर करत अनुषा दांडेकरने एक्स बॉयफ्रेंडच्या ‘त्या’ वक्तव्यावर दिलं स्पष्टीकरण