इन्स्टाग्राम स्टोरीवर स्क्रीन शॉट्स शेअर करत अनुषा दांडेकरने एक्स बॉयफ्रेंडच्या ‘त्या’ वक्तव्यावर दिलं स्पष्टीकरण

Anuradha Vipat

वेब सीरीज

संजय लीला भन्साळी यांच्या ‘हीरामंडी’ या वेब सीरीजमध्ये ब्रिटिश अधिकारी कार्टराईटची भूमिका अभिनेता जेसन शाहने केली होती.

Anusha Dandekar

डेट

जेसनने मराठमोळी अभिनेत्री अनुषा दांडेकरला डेट केलं होतं. 

Anusha Dandekar

ब्रेकअप

एका मुलाखतीत जेसनने अनुषाशी ब्रेकअप का झाला याचं कारण सांगितलं होतं.

Anusha Dandekar

प्रतिक्रिया

जेसनच्या त्या विधानावर आता अनुषाने प्रतिक्रिया दिली आहे.

Anusha Dandekar

समजून...

जेसन म्हणाला होता की, समोरची व्यक्ती (अनुषा) मला खरोखरच समजून घेऊ शकली नाही

Anusha Dandekar

प्रयत्न

यावर आता अनुषाने तिला बिग बॉस ओटीटी ३ ची ऑफर आल्याच्या स्क्रीन शॉट्स इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आणि लिहिलं, “आता या क्षणी जर तुम्ही माझं नाव गुगल केलं, तर सर्वात आधी दिसेल की मी एखाद्याला ठराविक बॉक्समध्ये फिट करण्याचा प्रयत्न करत आहे, हे खोटं आहे आणि आता हे दुसरं खोटं!

Anusha Dandekar

उत्तर

पुढे अनुषाने लिहिलं आहे, मी कोणाशीच बातचीत केलेली नाही आणि ते मला या शोसाठी कधीच कॉलही करणार नाहीत कारण त्यांना माझं उत्तर माहित आहे.

Anusha Dandekar

अभिनेत्री श्वेता शिंदे घरी पडला दरोडा