पॉर्न फिल्म्ससंदर्भात विद्याने मांडले तिचे विचार

Anuradha Vipat

विद्या बालन

नुकत्याचं दिलेल्या एका मुलाखतीत विद्या बालन विविध मुद्द्यांवर मोकळेपणे व्यक्त झाले.

vidya balan

विचार

पॉर्न फिल्म्स आणि सेक्ससंदर्भातही तिने बिनधानस्तपणे तिचे विचार मांडले.

vidya balan

सवाल

मुलाखतीत विद्याला तू पॉर्न फिल्म्स पाहतेस का, असा सवाल विचारण्यात आला

vidya balan

संकल्पना

याला उत्तर देताना  विद्या म्हणाली, “खरं सांगायचं झालं तर मला कधीच पॉर्न ही संकल्पना पटली नाही, कारण दोन लोकांचे शारीरिक संबंध पहायला मला आवडत नाही किंबहुना मला ते पहायचंच नाही. 

vidya balan

बोल्ड सीन्स

‘डर्टी पिक्चर’ या चित्रपटात विद्याने सिल्क स्मिताची भूमिका साकारली होती. यात तिने बरेच बोल्ड सीन्स दिले होते.

vidya balan

व्यक्त

तसेच मुलाखतींमध्ये विद्या ‘बॉडी शेमिंग’बद्दल मोकळेपणे व्यक्त झाली आहे

vidya balan

‘न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर’वर झळकलं गुलाबी साडी’ गाणं