Anuradha Vipat
अभिनेत्री रवीना टंडन हिची लेक राशा थडानी
राशा कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
आता देखील राशा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.
आता राशाचं नाव एका लोकप्रिय भारतीय क्रिकेटरसोबत जोडण्यात येत आहे.
सध्या ज्या क्रिकेटरसोबत राशाच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे 29 वर्षिय स्पिनर कुलदीप यादव आहे.
राशा थडानीची सोशल मीडिया पोस्ट लाईक केल्यामुळे दोघांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.
सोशल मीडियावर इन्स्टाग्रामवर कुलदीप आणि राशा एकमेकांना फॉलो देखील करतात.