काय होतं करीना कपूर आणि बिपाशाच्या भांडणाचं कारण ?

Anuradha Vipat

वाद

विक्रम फडणीसमुळे करीना आणि बिपाशामध्ये वाद झाल्याचं बोललं जातं.

Kareena Kapoor and Bipasha

सल्ला

‘अजनबी’ या चित्रपटात विक्रमने करीनाचा सल्ला न घेताच बिपाशासाठी एक ड्रेस डिझाईन केला होता आणि यामुळेच करीना नाराज झाली होती.

Kareena Kapoor and Bipasha

वाद

याच मुद्यावरून चित्रपटाच्या सेटवरच करीना आणि बिपाशा दोघींमध्ये वाद सुरू झाला.

Kareena Kapoor and Bipasha

रागाच्या भरात...

रागाच्या भरात करीनाने बिपाशाच्या कानाखाली मारली होती

Kareena Kapoor and Bipasha

टीका

एवढंच नव्हे तर करीनाने बिपाशाला काली बिल्ली ( काळी मांजर) म्हणत तिच्यावर खालच्या शब्दांत टीकाही केली होती

Kareena Kapoor and Bipasha

भविष्यात...

यानंतर करीनासोबत भविष्यात कधीच काम करणार नाही अशी शपथही बिपाशाने घेतली.

Kareena Kapoor and Bipasha

निशाणा

तसेच बिपाशाला जी काही प्रसिद्धी मिळाली आहे ती सेटवर झालेल्या या भांडणामुळेच मिळाली आहे असं म्हणत करीनानेही तिच्यावर निशाणा साधला होता

Kareena Kapoor and Bipasha

अभिनेत्री शालिनी पासीची अलिशान लाईफस्टाईल थक्क करणारी

येथे क्लिक करा