‘सर जडेजा’चा जलवा! जन्मदिवशी जाणून घ्या त्याची नेट वर्थ, माईलस्टोन्स आणि टॉप इनिंग्स

सकाळ डिजिटल टीम

रवींद्र जडेजाचा आज वाढदिवस


6 डिसेंबर 1988 रोजी जन्मलेला जगातील सर्वोत्कृष्ट ऑलराउंडर्सपैकी एक म्हणून जडेजाची ओळख आहे.

Ravindra Jadeja  Allrounder 

|

Sakal

20व्या वर्षी आंतरराष्ट्रीय पदार्पण

सौराष्ट्रकडून रणजी आणि IPL मध्ये सुरुवातीला राजस्थान रॉयल्समुळे चर्चेत आला. फेब्रुवारी 2009 मध्ये भारतीय संघात पदार्पण केले.

Ravindra Jadeja RR

|

Sakal

आंतरराष्ट्रीय कारकीर्द

89 टेस्ट, 206 ODI, 74 T20I खेळले. असून 8,000+ आंतरराष्ट्रीय धावा आणि 700+ बळी घेतले आहेत.

Ravindra Jadeja Record

|

Sakal

कसोटीच्या बादशाह

टेस्टमध्ये 4,000+ धावा आणि 348 विकेट्स घेणार जगातील चौथा ऑलराउंडर खेळाडू सोबतच फर्स्ट-क्लास क्रिकेटमध्ये तीन तिहेरी शतके.

Ravindra Jadeja Record 2

|

Sakal

संपत्ती

जडेजाचा एकूण संपत्ती ₹120 कोटी आहे. यात BCCI चा A+ कॉन्ट्रॅक्टमधून ₹7 कोटी वार्षिक,
IPL 2025 मध्ये RR ₹14 कोटी मिळतात.

Ravindra Jadeja Net Worth 

|

Sakal

लक्झरी कार कलेक्शन


Rolls-Royce Wraith, Audi Q7, Audi A4, BMW X1 या कार त्याच्याकडे आहेत.

Ravindra Jadeja Car

|

Sakal

प्रमुख माईलस्टोन्स

  1. 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी विजेता

  2. 2024 T20 वर्ल्ड कप विजेता

  3. 2025 चॅम्पियन्स ट्रॉफी विजेता

  4. चार IPL ट्रॉफी

Milestone

|

Sakal

टॉप इनिंग 86 vs इंग्लंड, ओवल (2018)


अँडरसन-ब्रॉडसमोर कठीण परिस्थितीत ही इनिंग जडेजाची ही खेळी होती.

Oval inning

|

Sakal

104 vs इंग्लंड, बर्मिंगहम (2022)


5 बाद 98 वर भारत अडचणीत असताना जडेजाने 100 धावांची मॅच-चेंजिंग खेळी.

england inning 

|

Sakal

Tatkal Booking

|

Sakal

तात्काळ ट्रेन तिकीट बुक करणाऱ्यांनी या गोष्टी नक्की जाणून घ्या; अन्यथा तिकीट मिळणारच नाही!