सकाळ डिजिटल टीम
जर तुम्हालाही तात्काळ ट्रेन तिकीट बुक करायचे असेल, तर ते एक दिवस आधीच बुक करता येते.
Tatkal Time
Sakal
उदाहरणार्थ, तुमचा प्रवास 6 तारखेला असल्यास, तिकीट बुकिंग 5 तारखेला सकाळी 10 वाजता सुरू होते.
Tatkal
Sakal
नॉन-एसी कोचसाठी सकाळी 11 वाजता तर एसी कोचसाठी सकाळी 10 वाजता तात्काळ तिकीट बुकिंग सुरू होते.
AC and Non AC
Sakal
IRCTCची अधिकृत वेबसाइट किंवा IRCTC अॅप वापरून तुम्ही आरामात तात्काळ तिकीट बुक करू शकता.
IRCTC
Sakal
तुम्ही हवे असल्यास रेल्वे स्टेशनवरील तिकीट काउंटरवरूनही तात्काळ तिकीट बुक करू शकता.
Counter Booking
Sakal
ज्यांचे आधार त्यांच्या IRCTC अकाउंटशी लिंक आहे फक्त अशा प्रवाशांना पहिल्या अर्ध्या तासात तात्काळ तिकीट बुक करण्याची परवानगी असते.
Aadhar Link
Sakal
त्यामुळे तात्काळ तिकीट मिळवायचे असल्यास वेळेवर लॉग-इन करा आणि सर्व डॉक्युमेंट्स तयार ठेवा!
Login and Booking
Sakal
Putin
Sakal