CSK चा 'थलापती' चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून ३० तासात चेन्नईत दाखल

Pranali Kodre

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५

भारतीय क्रिकेट संघाने ९ मार्च रोजी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा जिंकून इतिहास रचला.

Ravindra Jadeja | Sakal

विजयी चौकार

भारतासाठी अंतिम सामन्यात विजयी चौकार मारण्याचा मान रवींद्र जडेजाला मिळाला.

Ravindra Jadeja | Sakal

आयपीएल २०२५

दरम्यान, आता ही स्पर्धा सुरू असतानाच अनेक खेळाडू आपापल्या आयपीएल संघात दाखल होत आहेत. आयपीएल २०२५ स्पर्धा २२ मार्चपासून सुरू होणार आहे.

Ravindra Jadeja | Sakal

जडेजा चेन्नईत दाखल

भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर काही खेळाडू आधी आपापल्या घरी गेले आहेत. मात्र जडेजाने चेन्नई सुपर किंग्सच्या सराव शिबिरात दाखल होण्याला प्राधान्य दिले आहे.

Ravindra Jadeja | Sakal

३० तासात चेन्नईत

जडेजा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर ३० तासांच्या अंतरात ११ मार्चला चेन्नई संघात दाखल झाला आहे.

Ravindra Jadeja | Sakal

फोटो

त्याच्या आगमानाचा व्हिडिओ आणि फोटोही चेन्नईने शेअर केले आहेत.

Ravindra Jadeja | Sakal

महत्त्वाचा खेळाडू

जडेजा गेली अनेक वर्षांपासून चेन्नई सुपर किंग्स संघाचा महत्त्वाचा खेळाडू राहिला आहे.

Ravindra Jadeja | Sakal

थलापती

जडेजाला चेन्नई सुपर किंग्सकडून 'थलापती' असं टोपन नावही देण्यात आले आहे.

Ravindra Jadeja | Sakal

Dhanasheee Verma च्या मनात अजूनही युझवेंद्र चहल? RJ सोबत पाहताच ex wife ची चाल

Dhanashree Verma - Yuzvendra Chahal | Instagram
येथे क्लिक करा