रविवारचे राशिभविष्य! राशींची रखडलेली कामे मार्गी लागतील; पाहा तुमचे भविष्य

Aarti Badade

मेष :

नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

horoscope

|

Sakal

वृषभ :

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

horoscope

|

Sakal

मिथुन :

आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

horoscope

|

Sakal

कर्क :

वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रवास शक्यतो टाळावेत.

horoscope

|

Sakal

सिंह :

रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

horoscope

|

Sakal

कन्या :

तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. मन आनंदी व आशावादी राहील.

horoscope

|

Sakal

तुळ :

जिद्दीने कार्यरत रहाल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

horoscope

|

Sakal

वृश्‍चिक :

महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

horoscope

|

Sakal

धनु :

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

horoscope

|

Sakal

मकर :

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. शत्रुपिडा नाही.

horoscope

|

Sakal

कुंभ :

काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. आर्थिक लाभ होतील.

horoscope

|

Sakal

मीन :

दैनंदिन कामे मार्गी लागतील. उत्साह व उमेद वाढेल.

horoscope

|

Sakal

मुघल बादशहांना जेवणातून विष दिलं जायचं? काय सांगतो इतिहास?

Mughal emperors' food poisoning

|

Sakal

येथे क्लिक करा