सकाळ डिजिटल टीम
चेहऱ्यावर कच्चं दूध लावल्यामुळे अनेक प्रकारच्या त्वचासंबंधी समस्यांपासून सुटका मिळू शकते.
जेव्हा तुम्ही कच्चं दूध चेहऱ्यावर लावता, तेव्हा त्यानंतर काही गोष्टी लावून त्वचेचा नूर वाढवू शकता.
कच्चं दूध चेहऱ्यावर लावल्यानंतर गुलाबजल नक्कीच लावावं.
व्हिटॅमिन सी सिरम कच्चं दूध लावल्यानंतर लावल्याने फ्री रॅडिकल्सपासून आराम मिळतो.
मॉइश्चरायझर देखील तुम्ही नक्कीच लावलं पाहिजे. कोरडी आणि त्वचा मऊ व चमकदार होऊ शकते.
सनस्क्रीन शेवटी लावल्याने टॅनिंग आणि सनबर्न कमी होऊ शकतो.
कच्चं दूध चेहऱ्यावर लावल्यानंतर तुम्ही एलोवेरा देखील लावू शकता.