महागड्या क्रीमला सोडा बाजूला…आजीचा हा घरगुती फॉर्म्युला ट्राय करा!

Aarti Badade

दूध म्हणजे सौंदर्याचं गुपित!

आपल्या त्वचेला उजळवण्यासाठी दूध कसं वापराल? जाणून घ्या या वेबस्टोरीतून.

Raw Milk for Glowing Skin: | Sakal

दुधाची मालिश – नैसर्गिक उपाय

दूध आणि एरंडेल तेल एकत्र करून मालिश करा. यामुळे त्वचा मऊ होते आणि तिचा सुकलेपणा कमी होतो.

Raw Milk for Glowing Skin | Sakal

शरीराला पोषण मिळतं

ही मालिश शरीराच्या आतपर्यंत जाते. ती त्वचेला नैसर्गिक आर्द्रता (moisture) देते.

Raw Milk for Glowing Skin | Sakal

दूध + लिंबू रसाचा थेंब

दुधात लिंबाचा एक थेंब टाका. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचा सतेज आणि उजळ होते.

Raw Milk for Glowing Skin | Sakal

स्किन टोन सुधारतो

दूध आणि लिंबाच्या मिश्रणामुळे त्वचेचा नैसर्गिक ग्लो (natural glow) वाढतो. यामुळे तुमचा स्किन टोन सुधारतो.

दूध + मध – चमकदार त्वचेसाठी

दुधात थोडं मध मिसळा. हे चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचेला स्फटिकासारखा तेजस्वी लुक मिळतो.

Raw Milk for Glowing Skin | Sakal

दररोजच्या दिनचर्येत वापरा

दररोज सकाळी किंवा रात्री दूध लावा. यामुळे त्वचा उजळ होते. चेहऱ्यावरील डागही कमी होतात.

Raw Milk for Glowing Skin | Sakal

नैसर्गिक फेसवॉशसारखा परिणाम

दूध एक उत्तम क्लेन्सर (cleanser) आहे. ते त्वचेतील धूळ आणि मळ सहजपणे काढून टाकते.

Raw Milk for Glowing Skin | Sakal

संवेदनशील त्वचेसाठीही योग्य

दूध कोणत्याही प्रकारच्या त्वचेसाठी सुरक्षित आणि सौम्य उपाय आहे. संवेदनशील त्वचा असलेल्यांनाही ते वापरता येते.

Raw Milk for Glowing Skin | Sakal

डोळ्यांसाठी हे 5 सुपरफूड्स खा अन् चष्म्याला करा गुडबाय!

eye health foods | Sakal
येथे क्लिक करा