विवाहित पुरुषांनी कच्चा कांदा का खावा? 'हे' आहेत फायदे

Apurva Kulkarni

कच्चा कांदा

कांदा खाण्याची अनेकांना सवय असते? परंतु त्याचे फायदे फार कमी लोकांना माहिती आहेत.

BENEFITS OF EATING RAW ONION

|

esakal

पुरुषांनी का खावा?

पुरुषांनी कच्चा कांदा खाणं खुप फायदेशीर असतं. त्यामुळे पुरुषांच्या शरीराला अनेक पोषक घटक मिळतात.

RAW ONION HEALTH BENEFITS

|

esakal

शरीर हायड्रेट ठेवतं?

कच्चा कांदा शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करतं. कांद्यातील प्लेवोनोइट्स, पॉलीफेनोल्स आणि सल्फरमुळे अँटी-ऑक्सिडेंट्स आणि अँटी कन्सरसारखे तत्वे असतात.

RAW ONION FOR MALE HEALTH

|

esakal

ब्लड प्रेशर कंट्रोल

हृदय, किडन्या, फुप्फुसासाठी कांद्यातील एलिल सल्फाइड फायदेशीर ठरतं. तसंच ब्लड प्रेशर कंट्रोल राहण्यास मदत होते.

RAW ONION AND BLOOD PRESSURE

|

esakal

शुगर कंट्रोल

तसंच डायबिटी असलेले रुग्णांनी कच्चा कांदा खाल्ल्यास त्यांची शुगर कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते.

RAW ONION FOR BLOOD SUGAR

|

esakal

वैवाहिक जीवन

कांद्यामुळे शरीर डिटॉक्स होतं त्यामुळे पुरुषांनी कांदा खाल्ल्यास त्यांचं लैंगिक जीवन चांगलं राहतं.

ONION AND SEXUAL HEALTH

|

esakal

शरीरात ऊर्जा

तसंच कांद्यामध्ये असेलेल क्रोमियम पुरुषांच्या शरीरात ऊर्जा निर्माण करतात. त्यामुळे पुरुषांची शक्ती वाढते.

RAW ONION FOR ENERGY

|

esakal

दुसऱ्याच्या हातात थेट मीठ देणं अशुभ का मानतात?

SALT SPIRITUAL SIGNIFICANCE

|

esakal

हे ही पहा...