Aarti Badade
रात्री सॅलड (Salad) खाल्ल्याने पचनास (Digestion) मदत होते आणि आवश्यक पोषक तत्वे मिळतात.
Nighttime Salad Rules
Sakal
सॅलडमधील फायबरमुळे (Fiber) पचनक्रिया सुधारते आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
Nighttime Salad Rules
Sakal
पालेभाज्यांमध्ये असलेले लॅक्ट्युकेरियम शांत झोप (Sound Sleep) येण्यास मदत करते.
Nighttime Salad Rules
Sakal
काही जणांना रात्री कच्चे सॅलड (Raw Salad) खाल्ल्याने पोटात गॅस किंवा फुगल्यासारखे (Bloating) वाटू शकते.
Nighttime Salad Rules
Sakal
जर पचनशक्ती कमकुवत (Weak Digestion) असेल, तर कच्चे सॅलड खाणे पूर्णपणे टाळावे.
Nighttime Salad Rules
Sakal
रात्री कच्च्याऐवजी शिजवलेल्या भाज्यांचे (Cooked Vegetables) सॅलड खाणे उत्तम ठरते.
Nighttime Salad Rules
Sakal
रात्रीच्या जेवणात गरम सूप (Hot Soup) किंवा हलके तळलेल्या भाज्या खाणे हा आरोग्यदायी (Healthy) उपाय आहे.
Nighttime Salad Rules
Sakal
Kidney Stone Remedy
Sakal