‘रेड सुपरफूड’ बीटचा स्मार्ट वापर करा! पद्धत बदलली तर फायदे होतील दुप्पट

Aarti Badade

सुपरफूड बीट

बीटमध्ये लोह, फोलेट आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे शरीराला आतून मजबूत आणि ऊर्जावान बनवतात.

Beetroot benefits Marathi

|

Sakal

कच्चे बीट की रस?

आरोग्यतज्ज्ञांच्या मते, बीट सॅलड म्हणून कच्चे खाणे हा पूर्ण पोषण मिळवण्यासाठी सर्वात उत्तम पर्याय आहे.

Beetroot benefits Marathi

|

Sakal

जीवनसत्त्वांचा खजिना

कच्चे बीट खाल्ल्याने त्यातील अत्यावश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे नष्ट न होता शरीराला थेट मिळतात.

Beetroot benefits Marathi

|

Sakal

पचनासाठी खास टीप

बीट सॅलडमध्ये लिंबू आणि थोडे खडे मीठ घातल्यास चव वाढते आणि पचनाची प्रक्रियाही सुलभ होते.

Beetroot benefits Marathi

|

Sakal

ज्यूस पिण्याची योग्य वेळ

जर तुम्हाला रस आवडत असेल, तर सकाळी रिकाम्या पोटी बीटाचा रस पिणे आरोग्यासाठी अत्यंत प्रभावी मानले जाते.

Beetroot benefits Marathi

|

Sakal

नॅचरल डिटॉक्स ज्यूस

बीटाच्या रसात गाजर, आवळा आणि आले मिसळल्याने शरीर विषमुक्त (Detox) होते आणि रक्ताची कमतरता दूर होते.

Beetroot benefits Marathi

|

Sakal

वजन कमी करण्यासाठी मदत

बीटमधील फायबरमुळे पोट बराच काळ भरलेले राहते, ज्यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यास मोठी मदत मिळते.

Beetroot benefits Marathi

|

Sakal

रात्री खाणे टाळा

रात्री बीट खाल्ल्याने गॅस किंवा पोट फुगण्याचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे दुपारच्या जेवणात बीट खाणे कधीही चांगले!

Beetroot benefits Marathi

|

Sakal

झटपट फिट व्हायचंय? ‘हा’ पदार्थ असा खा अन् पोटाचा फॅट, वजन कमी करा!

Oats recipe for Weight Loss

|

Sakal

येथे क्लिक करा