Anushka Tapshalkar
जेवणानंतर थोडा कच्चा ओवा चघळल्यास लाळ तयार होऊन अन्न पटकन पचायला मदत होते.
Boosts Digestion
sakal
पोटात गॅस झाला असल्यास चिमूटभर कच्चा ओवा आणि थोडे मीठ एकत्र खाल्ल्याने लगेच आराम मिळतो.
Effective for Gas and Indigestion
sakal
कच्च्या ओव्यात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे पोटातील हानिकारक जिवाणू नष्ट करतात.
Germs in Stomach
sakal
कफ किंवा सर्दीचा त्रास असल्यास भाजलेला ओवा खाणे अत्यंत फायदेशीर मानले जाते.
Best for Cough and Cold
sakal
हलका भाजलेला ओवा कोमट पाण्यासोबत घेतल्यास घसा साफ होतो आणि श्वसनाचा त्रास कमी होतो.
Effective on Itchy Throat
sakal
भाजल्यामुळे ओव्याचा उग्रपणा कमी होतो, ज्यामुळे नाजूक किंवा संवेदनशील पोट असणाऱ्यांना तो सहज पचतो.
Best For Sensitive Stomach
sakal
पोटाच्या समस्येसाठी कच्चा ओवा आणि सर्दी-कफासाठी भाजलेला ओवा (किंवा रुमालात बांधून त्याचा वास घेणे) सर्वोत्तम ठरतो!
Right Way to Use it
sakal
Weak Bones
sakal