Vinod Dengale
RBIच्या नवीन निर्देशांनुसार, 1 एप्रिलपासून कोणतही ऑनलाइन व्यवहार पूर्ण करण्यासाठी आता टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) आवश्यक असेल.
Big Change in Digital Payments
म्हणजे तुमच्या पेमेंटची पुष्टी करण्यासाठी तुम्हाला किमान दोन सुरक्षा उपाय वापरावे लागतील.
Big Change in Digital Payments
याआधी फक्त PIN किंवा Password वापरला जात होता.
Big Change in Digital Payments
आता तुम्हाला पासवर्ड, पिन, ओटीपी किंवा बायोमेट्रिक्स (जसे की फिंगरप्रिंट आणि फेस आयडी) यांपैकी 2 पर्याय वापरावे लागतील.
Big Change in Digital Payments
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या चार पैकी एक पद्धत डायनॅमिक असणे आवश्यक आहे, म्हणजेच प्रत्येक वेळी नवीन असलेला पासवर्ड किंवा कोड.
Big Change in Digital Payments
यामुळे जरी एखाद्या फसवणूक करणाऱ्याच्या हाती तुमची काही माहिती लागली, तरी तो तुमच्या खात्यातून पैसे काढू शकणार नाही.
Big Change in Digital Payments
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यवहारादरम्यान सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्यास आणि ग्राहकाची फसवणूक झाल्यास, बँक किंवा पेमेंट कंपनी (फिनटेक) थेट जबाबदार असेल.
Big Change in Digital Payments
सायबर फसवणूक आणि ऑनलाइन घोटाळ्यांमुळे सर्वसामान्य लोकांना भीती वतात असल्याने सुरक्षा वाढविण्यासाठी RBI ने हा निर्णय घेतला आहे.
Big Change in Digital Payments
SIP vs Step-Up SIP: Which Plan Can Make You a Crorepati Faster?
eSakal