SIP vs Step-Up SIP: 1 कोटीसाठी कोणता प्लॅन जास्त फायदेशीर?

Vinod Dengale

गुंतवणूक

म्युच्युअल फंडमध्ये SIP माध्यमातून गुंतवणूक करून तुम्ही हळूहळू मोठी संपत्ती तयार करू शकता.

SIP vs Step-Up SIP

म्युच्युअल फंड म्हणजे काय?

हे तुम्हाला शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याची संधी देतात आणि जोखीम कमी करण्यास मदत करतात

SIP vs Step-Up SIP

SIP काय?

SIP मध्ये तुम्ही दर महिन्याला थोडी-थोडी रक्कम गुंतवता आणि दीर्घकाळात मोठी रक्कम तयार होते.

SIP vs Step-Up SIP

Compounding ची ताकद

नियमित गुंतवणुकीमुळे तुमचे पैसे वाढत जातात आणि त्यावरही परतावा मिळतो.

Step-Up SIP म्हणजे काय?

दरवर्षी तुमची SIP रक्कम थोडी वाढवणे म्हणजे Step-Up SIP.

Step-Up SIP फायदे

उत्पन्न वाढल्यावर गुंतवणूक वाढवली तर पैसे जलद वाढतात आणि Compounding मुळे मोठा फंड लवकर तयार होतो.

SIP vs Step-Up SIP

SIP

दरमहा 15,000 रुपयांची SIP ही 12% रिटर्नसह विचार केला तर 1 कोटींचा फंड तयार होण्यासाठी 18 वर्षे लागू शकतात.

SIP vs Step-Up SIP

Step-Up SIP

पण जर दरवर्षी SIP वाढवली तर तुम्ही 1 कोटी लक्ष्य लवकर गाठू शकता.

SIP vs Step-Up SIP

गुंतवणुकीपूर्वी विचार करा

महागाई, जोखीम घेण्याची क्षमता आणि तुमची आर्थिक परिस्थिती या सर्वांचा विचार करूनच गुंतवणूक करा.

SIP vs Step-Up SIP

Daily vs Monthly SIP: रोज 100 रुपये की महिन्याला 3000? 20 वर्षांत कोण बनवेल जास्त पैसा

Daily vs Monthly SIP: Invest ₹100 Daily or ₹3000 Monthly – Which Builds More Wealth in 20 Years?

|

eSakal

हेही वाचा