Vinod Dengale
सध्याच्या काळात टेक्नोलॉजीत बदल होत असल्याने कॅश स्वरूपात जेव्हा आपण नोटा वापरतो तेव्हा त्यात 500 रुपयांच्या नोटा बनावट असण्याची शक्यता वाढली आहे.
eSakal
यावर प्रतिबंध करण्यासाठी आता RBI ने नागरिकांना खरी आणि बनावट नोट कशी ओळखायची हे सांगितले आहे.
How to Identify the Currency Note
eSakal
यासाठी तुम्ही भिंगाच्या साहाय्याने माइक्रोलेटरिंग (Microlettering) पाहून नोट खरी आहे की बनावट हे ओळखू शकतात.
Microlettering
eSakal
माइक्रोलेटर्स मध्ये कोणत्या ठिकाणी काय असायला हवे हे जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला खरी आणि बनावट नोट लगेच समजेल.
eSakal
माइक्रोलेटर्समध्ये 'भारत' आणि 'INDIA' हे महात्मा गांधींच्या शॉल फोल्डवर असायला हवे.
Bharat and India
eSakal
माइक्रोलेटर 'RBI' हे महात्मा गांधींच्या चष्म्याच्या फ्रेमवर दिसायला हवं .
RBI
eSakal
माइक्रोलेटर 'RBI500INDIA' हे बँक नोट च्या डाव्या बाजूला असायला हवं.
RBI500INDIA
eSakal
What Happens to the Tons of Gold Donated at Tirupati Balaji?
eSakal