काय सांगता! स्मृती मानधनाच्या एका धावेची किंमत तब्बल १.७२ लाख

Pranali Kodre

वूमन्स प्रीमियर लीग २०२५

वूमन्स प्रीमियर लीग २०२५ स्पर्धा १५ मार्च रोजी संपला.

RCB | Sakal

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

या हंगमात गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे आव्हान मात्र साखळी फेरीतच संपले.

RCB | Sakal

स्मृती मानधाना

बंगळुरूची कर्णधार स्मृती मानधानासाठीही अपेक्षेप्रमाणे हा हंगाम राहिला नाही.

Smriti Mandhana | WPL | Sakal

WPL 2025 मधील धावा

मानधनाने ८ सामन्यात १९७ धावा केल्या आहेत.

Smriti Mandhana | WPL | Sakal

३.४ कोटी

मानधनाला बंगळुरूने ३.४ कोटी रुपयांच्या किंमतीत WPL2025 साठी कायम केले होते.

Smriti Mandhana | WPL | Sakal

एका धावेची किंमत

त्यामुळे हिशोब केला, तर WPL 2025 मधील तिच्या एका धावेची किंमत साधारण १ लाख ७२ हजार इतकी होते.

Smriti Mandhana | WPL | Sakal

चौथा क्रमांक

या हंगामात तिच्या नेतृत्वात बंगळुरूने ८ सामन्यांपैकी ३ सामने जिंकले आहेत. ते गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर राहिले.

Smriti Mandhana | WPL | Sakal

रोहित शर्माचा 'फॅमिली टाईम'; पहिल्यांदाच लेकासोबत केला Photo शेअर

Rohit Sharma | Sakal
येथे क्लिक करा