MI, CSK ला मागे टाकत 'हा' IPL संघ सलग ५ व्यांदा ठरला सर्वात पॉप्युलर

Pranali Kodre

इंडियन प्रीमियर लीग

इंडियन प्रीमियर लीग (IPL) लोकप्रिय स्पर्धांपैकी एक आहे. त्यामुळे जगभरातून या स्पर्धेत खेळण्यासाठी खेळाडू येतात.

CSK vs RCB | Sakal

यशस्वी संघ

चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि मुंबई इंडियन्स (MI) हे आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ आहे. पण असे असले तरी ते सर्वात पॉप्युलर संघात मात्र येत नाहीत.

CSK vs MI | Sakal

सर्वात पॉप्युलर आयपीएल संघ

सोशल मीडियावर गेल्या वर्षभरातील सर्वात पॉप्युलर आयपीएल संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ठरला आहे.

RCB vs CSK | Sakal

सलग पाचव्या वर्षी टॉप

एकही आयपीएल विजेतेपद न मिळवताही आरसीबी सलग पाचव्या वर्षी सोशल मीडियावर सर्वात पॉप्युलर आयपीएल संघ ठरला आहे.

Virat Kohli | Sakal

सीएसकेला टाकलं मागे

सोशल मिडिया ऍनालिटिक्स टूल, सोशल इनसायडर आणि SEM रश नुसार सर्व सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवरून आरसीबीला २ मिलियन एंगेजमेंट मिळाली आहे. जी सीएककेपेक्षा तब्बल २५ टक्क्याने अधिक आहे.

RCB | Sakal

तिसरा क्रमांक

सोशल मीडियावर जगातील सर्वाधिक पॉप्युलर संघांमध्ये आरसीबी रिअल मद्रिद आणि एफसी बार्सिलोना यांच्यानंतरचा आरसीबी तिसऱ्या क्रमांकावर आहे.

RCB | Sakal

मोठे संघ पडले मागे

आरसीबीनंतर मँचेस्टर युनायडेट, लिव्हरपूल आणि चेन्नई सुपर किंग्स हे संघ आहेत.

RCB vs CSK | Sakal

व्हॉट्सऍप ब्रॉडकास्ट चॅनेल

आरसीबीच्या व्हॉट्सऍप ब्रॉडकास्ट चॅनेललाही ७.५ मिनियन फॉलोवर्स आहे, जे इतर कोणत्याही आयपीएल संघांच्या चॅनेलपेक्षा अधिक आहेत.

RCB | Sakal

Champions Trophy साठी भारतीय संघ निवडताना झाली ही मोठी चूक!

Team India | Champions Trophy | Sakal
येथे क्लिक करा