Aarti Badade
कर्करोग हे मृत्यूचे मोठे कारण असून, सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास पोटाचा कर्करोग अत्यंत घातक ठरू शकतो.
Stomach cancer symptoms
Sakal
विनाकारण भूक कमी होणे आणि कोणत्याही प्रयत्नाशिवाय वजन झपाट्याने कमी होणे, हे या आजाराचे सुरुवातीचे धोक्याचे संकेत आहेत.
Stomach cancer symptoms
Sakal
पोटाच्या वरच्या भागात सतत सौम्य वेदना किंवा अस्वस्थता जाणवत असेल, तर त्याला केवळ गॅस समजून दुर्लक्षित करू नका.
Stomach cancer symptoms
Sakal
अन्न गिळताना घशात अडकल्यासारखे वाटणे, वारंवार मळमळणे किंवा उलट्या होणे ही आजार बळावल्याची लक्षणे असू शकतात.
Stomach cancer symptoms
Sakal
पोटाच्या अंतर्गत रक्तस्त्रावामुळे शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होते, ज्यामुळे सतत थकवा आणि कमालीचा अशक्तपणा जाणवतो.
Stomach cancer symptoms
Sakal
काळा किंवा चिकट मल होणे अथवा रक्ताची उलटी होणे हे अत्यंत गंभीर संकेत असून अशा वेळी त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी.
Stomach cancer symptoms
Sakal
वय ४० पेक्षा जास्त असेल आणि पचनाच्या तक्रारी जुन्या असतील, तर तज्ज्ञांकडून तपासणी करून घेणे सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक आहे.
Stomach cancer symptoms
Sakal
Weak heart symptoms in legs
Sakal