पुजा बोनकिले
लिंबू पाणी हे जीवनसत्त्वे आणि खनिजांचा एक उत्तम स्रोत आहे.
Sakal
हिवाळ्यात लिंबू पाणी पिणे फायदेशीर आहे कि तोट्याचे हे जाणून घेऊया.
हिवाळ्यात लिंबू पाणी पिल्याने शरीर डिटॉक्स होते आणि शरीरात जमा झालेले विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते.
हिवाळ्यात पचनसंस्था बिघडते. अशा परिस्थितीत लिंबू पाणी पिणे फायदेशीर ठरते. लिंबू पाणी पिल्याने पचनसंस्था सुधारते आणि अनेक समस्या दूर होतात.
लिंबू पाणी पिल्याने त्वचेचा रंगही सुधारतो. लिंबू पाणी त्वचेची चमक वाढवण्यास मदत करते.
हे वजन कमी करण्यासाठी देखील प्रभावी आहे. लिंबू पाणी चयापचय वाढवते आणि वजन कमी करण्यास मदत करते.
हिवाळ्यात लिंबू पाणी पिल्याने दातांची संवेदनशीलता वाढू शकते.
लिंबू पाणी पिल्याने अॅसिडिटी आणि पोटाशी संबंधित समस्या देखील उद्भवू शकतात.
Lemon Water
eating curd benefits
Sakal