पुजा बोनकिले
दही खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.
दह्यात अनेक पोषक घटक असतात.
रोज दही खाल्याने शरीरात कोणते बदल होतात हे जाणून घेऊया.
रोज दही खाल्याने हाडं आणि दात मजबुत होतात.
bones health
Sakal
नियमितपणे दही खाल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.
दही खाल्याने पचन सुलभ होते.
वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर रोज दही खावे.
weight loss
रोज दही खाल्याने हृदय आणि रक्तावाहिन्याचे आरोग्य निरोगी राहते.
Weekend Abroad Trip: 5 तासांपेक्षा कमी वेळात विमानाने 'या' देशांना देऊ शकता भेट
Sakal