कैरीत लपलंय आरोग्याचा खजिना

पुजा बोनकिले

कैरीमध्ये व्हीटॅमीन सी असते. त्यामुळे व्यक्तीची प्रतिकारक्षमता वाढते

Sakal

कैरीमध्ये कॅरोटीनॉईड मोठ्या प्रमाणात असते. हा घटक कर्करोग विरोधी आहे.

Sakal

कैरीमध्ये व्हिटॅमिन बी आणि फायबर असते. जे हृदयाच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते.

Sakal

कैरी खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते.

Sakal

कैरीमध्ये आढळणारे झेक्सॅन्थिन हे अँटीऑक्सिडंट डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले असते. 

Sakal

कैरी खाल्ल्यामुळे दात मजबूत होतात.

Sakal

कैरी खाल्ल्यामुळे उष्माघात होत नाही.

Sakal

कैरी खाण्यामुळे केस जाड आणि चमकदार होतात.

Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

Alphonso Mango | Sakal