Puja Bonkile
अनेक लोकांना बटाटा खायला आवडतो.
पण बटाट प्रमाणात खाल्ल्यास त्याचे फायदे होतात.
बटाटा रोज खाल्यास वजन वाढते.
बल्ड शुगरची समस्या असणाऱ्यांन बटाटा खाणे टाळावे.
रोज बटाटा खाल्याने पचनसंस्था बिघडू शकते
शरीरात पोषक घटकांची समस्या जाणवते.
खराब झालेले किंवा अयोग्य पद्धतीने स्टोअर केलेले बटाटे खाल्यास विष तयार होऊ शकते.