Sandip Kapde
रियल केजीएफ म्हणजे फक्त सोन्याची खाण नव्हती, तर भारताच्या औद्योगिक इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय होता.
Real KGF Truth Revealed
esakal
कोलार गोल्ड फील्ड्समधून निघणारं सोने एकेकाळी ब्रिटनच्या तिजोर्या भरत होतं आणि हा भाग जगातील सर्वात मौल्यवान ठिकाणांपैकी मानला जात होता.
Real KGF Truth Revealed
esakal
ब्रिटिश अधिकारी मायकेल लेवेले यांनी जुन्या नोंदींच्या आधारे या भागाचा शोध घेतला आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणावर खाणकाम सुरू झालं.
Real KGF Truth Revealed
esakal
ब्रिटिश काळात केजीएफमध्ये रेल्वे, क्लब, चर्च, इंग्रजी शाळा आणि मोठे बंगले उभे राहिले, त्यामुळे हा भाग आधुनिक शहरासारखा विकसित झाला.
Real KGF Truth Revealed
esakal
१९०२ मध्ये कावेरी नदीवरील जलविद्युत प्रकल्पामुळे केजीएफमध्ये वीज पोहोचली आणि तो आशियातील सुरुवातीच्या विद्युत शहरांपैकी एक ठरला.
Real KGF Truth Revealed
esakal
केजीएफमधील चॅम्पियन रीफ खाण तब्बल ३.२ किलोमीटर खोल होती आणि ती जगातील सर्वात खोल खाणींपैकी गणली जात होती.
Real KGF Truth Revealed
esakal
खाणींच्या आत तापमान इतकं वाढत होतं की काम करणाऱ्या मजुरांना श्वास घेणंही कठीण होतं.
Real KGF Truth Revealed
esakal
हजारो मजुरांनी जीव धोक्यात घालून सोनं बाहेर काढलं, पण अनेकांना गंभीर आजार आणि अपघातांना सामोरं जावं लागलं.
Real KGF Truth Revealed
esakal
कालांतराने खाणींतून सोन्याचं उत्पादन कमी होत गेलं आणि खर्च वाढल्यामुळे केजीएफ आर्थिक संकटात सापडला.
Real KGF Truth Revealed
esakal
स्वातंत्र्यानंतर सरकारने केजीएफचा ताबा घेतला, मात्र आधुनिक तंत्रज्ञानाच्या अभावामुळे परिस्थिती सुधारू शकली नाही.
Real KGF Truth Revealed
esakal
२००१ मध्ये केजीएफ कायमस्वरूपी बंद करण्यात आलं आणि हजारो कुटुंबांच्या उपजीविकेवर मोठा परिणाम झाला.
Real KGF Truth Revealed
esakal
आजचा केजीएफ ओसाड आणि शांत दिसतो, जिथे जुन्या इमारतींचे अवशेष आणि विषारी कचऱ्याचे ढिगारेच उरले आहेत.
Real KGF Truth Revealed
esakal
Hidden Sitanhani Near Shegaon
esakal