Saisimran Ghashi
आपला भारत देश 150 वर्षांपूर्वी कसा होता हे दाखवणारी 10 छायाचित्रे तुम्हाला त्या काळात घेऊन जातील.
चांदणी चौक, दिल्ली येथील 1908 मधील हा फोटो आहे
गरीब दिव्यांग भिकाऱ्याची बैलगाडी आणि मागे उभे असलेले पुरुष हे कोलकात्यातील छायाचित्र आहे
भिंडी बाजार, मुंबईचे हे दुर्मिळ छायाचित्र आहे
झाशीच्या किल्ल्याचा हा दुर्मिळ फोटो आहे.
बनारस घाट, वाराणसीचे दुर्मिळ छायाचित्र आहे.
हे जामा मशीद, दिल्ली येथी जुने छायाचित्र आहे
छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई येथील ऐतिहासिक रेल्वे स्थानक आणि युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहे.
भारतीय महिला आणि मुली यांचे हे छायाचित्र आहे.
भारतातील मानवी वस्तीची काही छायाचित्रे आहेत.