Saisimran Ghashi
महाराष्ट्राच्या इतिहासातील काही दुर्मिळ घटना आणि फोटो आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहे.
जवळपास 100 वर्षांपूर्वी महाराष्ट्र कसा होता या छायाचित्रांमधून याचा अंदाज येतो.
आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजे जुन्या काळातील व्हीकटोरिया स्टेशन टर्मिनस, दहा वर्षांच्या कालावधीत बांधले गेले आणि 1888 मध्ये पूर्ण झाले होते.
हे बॉम्बे (मुंबई) कॉटन मार्केटचे दुर्मिळ छायाचित्र आहे साल - 1869
महात्मा गांधी रोड हा वारसा आहे. MG रोड आजच्या गर्दी, रहदारी आणि फेरीवाल्यांतुलनेने शांत आणि विलक्षण दिसतो.
पुण्यातील शनिवार वाड्यासामोर 1860 च्या दशकात फळ आणि भाज्यांच्या बाजारपेठेतील गजबजलेली रचना दर्शवते.
1858 सालचे पुणे रेल्वे स्टेशन आहे.
1894 सालामध्ये कोल्हापूरमध्ये भरलेल्या बाजाराचा दुर्मिळ फोटो.
नाशिक शहराचा दुर्मिळ फोटो.