पोट का सुटतं?

Saisimran Ghashi

पोट सुटणे

हल्ली पोट सुटून वजन वाढण्याची समस्या खूप वाढली आहे.

belly fat causes | esakal

योग्य कारणे

पण याच्यामागे अनेक कारणे असू शकतात जी समजून योग्य उपाय करणे गरजेचे असते.

weight gain reasons | esakal

व्यायाम

जास्त खाणे आणि व्यायाम न करणे हे पोट सुटण्यामागचं मुख्य कारण आहे.

lack of exercise causes to weight gain belly fat | esakal

चुकीचा आहार

अयोग्य आहार, फास्ट फूड जास्त परांनात खाल्ल्याने पोट सुटू लागते.

unhealthy fast food eating belly fat weight gain | esakal

सिगारेट आणि मद्यपान

सिगारेट आणि दारू प्यायल्याने पोटावर चरबी जमा होऊ लागते.

alcohol and cigarette causes to weight gain belly fat | esakal

ताण तणाव आणि अपुरी झोप

ताण तणाव आणि अपुरी झोप याच्यामुळे पोट वाढू लागते.

stress and sleep problem causes to weight gain and belly fat | esakal

आनुवंशिक

तुमच्या परिवारात आनुवंशिक कारणामुळे देखील पोट सुटणे, वजन वाढणे या समस्या निर्माण होऊ शकतात.

weight gain genetic reasons | esakal

नोट

ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Disclaimer | esakal

कारल्याची भाजी खाण्याचे 5 जबरदस्त फायदे

bitter gourd vegetable health benefits | esakal
येथे क्लिक करा