Saisimran Ghashi
ब्रिटिश अधिकाऱ्याला मद्य देताना वेटर म्हणून भारतीय पुरुष 1860 सालातील हे छायाचित्र.
संगीतकारांचा एक गट आणि नृत्य करणारी मुलगी. हा 1860 दशकातील फोटो.
स्वयंपाकाची भांडी आणि इतर साहित्य घेऊन बसलेले दोन पुरुष. (साल-1860)
बाबरी मशीद, फैजाबाद (अयोध्या) हा फोटो सुमारे 1860 ते 1880 यांच्या दरम्यानचा आहे.
बनारस (वाराणसी) मधील सनांगहात आणि मंदिरे तुम्ही पाहू शकता (1880)
अर्जुन रथ आणि द्रौपदी रथाच्या नैऋत्येकडून दृश्य, ममल्लापुरम, तामिळनाडू (1885)
मुंबईतील रस्ते आणि मार्केट (1870 ते 1880 दरम्यानचा फोटो)
एका संगमरवरी छताखाली बसलेल्या मॅथ्यू नोबलच्या राणी व्हिक्टोरियाचा पुतळा. (मुंबई 1880)
भेंडी बाजार,मुंबई येथी सुमारे 1870-80 दशकातील हा दुर्मिळ फोटो.