कलिंगडावर मीठ घालण्याचे ‘हे’ कॉम्बिनेशन फायदेशीर की नुकसानकारक?

Aarti Badade

उन्हाळ्यातील आवडते फळ

उन्हाळ्यात कलिंगड केवळ चविष्ट लागत नाही, तर शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी आणि उष्णतेपासून आराम देण्यासाठी ते अत्यंत गुणकारी मानले जाते.

Watermelon with salt benefits and Side effects

|

Sakal

मीठ आणि चवीचा संगम

अनेक लोक कलिंगडाची चव वाढवण्यासाठी त्यावर मीठ शिंपडतात. तज्ज्ञांच्या मते, यामुळे चव तर सुधारतेच, पण काही आरोग्यदायी फायदेही मिळतात.

Watermelon with salt benefits and Side effects

|

Sakal

हायड्रेशनमध्ये होते वाढ

कलिंगडावर मीठ टाकल्याने त्यातील रसाचे प्रमाण वाढते. यामुळे उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण (Hydration) योग्य राखण्यास अधिक मदत होते.

Watermelon with salt benefits and Side effects

|

Sakal

पोषक घटकांचे शोषण

कलिंगडामध्ये 'लायकोपीन' सारखे महत्त्वाचे पोषक घटक असतात. मीठ टाकल्यामुळे शरीर हे घटक अधिक प्रभावीपणे शोषून घेऊ शकते.

Watermelon with salt benefits and Side effects

|

Sakal

इलेक्ट्रोलाईट्सची पूर्तता

उन्हाळ्यात घामावाटे शरीरातील क्षार बाहेर पडतात. मिठासोबत कलिंगड खाल्ल्याने शरीरातील इलेक्ट्रोलाईट्सचे प्रमाण संतुलित राहण्यास मदत होते.

Watermelon with salt benefits and Side effects

|

Sakal

उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी राहावे सावध

जर तुम्हाला High BP (उच्च रक्तदाब) असेल, तर कलिंगडावर मीठ टाकणे टाळावे; मिठातील सोडियममुळे रक्तदाब वाढण्याची शक्यता असते.

Watermelon with salt benefits and Side effects

|

Sakal

पांढऱ्या मिठाऐवजी 'हे' वापरा

पांढऱ्या मिठाऐवजी काळे मीठ किंवा सैंधव मीठ वापरणे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आणि पचनासाठी उत्तम ठरते.

Watermelon with salt benefits and Side effects

|

Sakal

नैसर्गिक स्वरूपात खाणे उत्तम

रक्तदाबाची समस्या असल्यास कलिंगडातील 'सिट्रुलीन'चा फायदा घेण्यासाठी ते कोणत्याही मसाल्याशिवाय नैसर्गिक स्वरूपात खाणेच सर्वात सुरक्षित आहे.

Watermelon with salt benefits and Side effects

|

Sakal

व्हिटॅमिन D ची कमतरता वाढवते का थायरॉईड कर्करोगाचा धोका?

Vitamin D deficiency and thyroid cancer

|

Sakal

येथे क्लिक करा