मिड रेंज बजेटमध्ये फ्लॅगशिप फीचर्स; कसा आहे रिअलमीचा नवा स्मार्टफोन?

Sudesh

रिअलमी

रिअलमीने भारतात आपला नवा मिड-रेंज स्मार्टफोन लाँच केला आहे. Realme Narzo 70 Pro 5G असं या फोनचं नाव आहे.

Realme Narzo 70 Pro 5G | eSakal

जेस्चर

यामध्ये क्रिएटिव्ह एअर जेस्चर कंट्रोल फीचर देण्यात आलं आहे. या फीचरचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये फोनला हात न लावता केवळ इशाऱ्यांनी कमांड देता येतील.

Realme Narzo 70 Pro 5G | eSakal

ब्लोटवेअर

तसंच या स्मार्टफोनमध्ये इतर मोबाईलच्या तुलनेत तब्बल 65 टक्के कमी ब्लोटवेअर पहायला मिळतील.

Realme Narzo 70 Pro 5G | eSakal

डिस्प्ले

या फोनमध्ये 6.67 इंच मोठा रेनवॉटर स्मार्ट टच डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये HDR10+ सर्टिफिकेशन, 120Hz रिफ्रेश रेट आणि 2000 निट्स पीक ब्राइटनेस मिळतो.

Realme Narzo 70 Pro 5G | eSakal

कॅमेरा

या फोनमध्ये 50MP सोनी IMX890 प्रायमरी कॅमेरा, 8MP अल्ट्रावाईड लेन्स आणि 16MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Realme Narzo 70 Pro 5G | eSakal

बॅटरी

या फोनमध्ये 5,000 mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे, जी 67W सुपरव्हूक फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Realme Narzo 70 Pro 5G | eSakal

प्रोसेसर

या फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7050 5G प्रोसेसर देण्यात आला आहे. तसंच यामध्ये 8GB व्हर्चुअल रॅमही मिळते.

Realme Narzo 70 Pro 5G | eSakal

किंमत

या फोनच्या 8GB+128GB व्हेरियंटची किंमत 18,999 रुपये असेल. तर 8GB+256GB व्हेरियंटची किंमत 19,999 रुपये आहे.

Realme Narzo 70 Pro 5G | eSakal

रिअलमीने लाँच केले दोन नवे स्मार्टफोन; पाहा किंमत अन् फीचर्स

Realme 12 Plus 5G | eSakal