रिअलमीने लाँच केले दोन नवे स्मार्टफोन; पाहा किंमत अन् फीचर्स

Sudesh

रिअलमी

Realme कंपनीने भारतात आपले दोन नवे स्मार्टफोन लाँच केले आहेत.

Realme 12 Plus 5G | eSakal

रिअलमी 12

Realme 12 आणि Realme 12 Plus 5G अशी या दोन स्मार्टफोनची नावं आहेत.

Realme 12 Plus 5G | eSakal

डिस्प्ले

Realme 12 फोनमध्ये 6.72 इंच मोठा डिस्प्ले दिला आहे. याचा रिफ्रेश रेट 120Hz एवढा आहे. 12+ या मॉडेलमध्ये 6.67 इंच डिस्प्ले दिला आहे.

Realme 12 Plus 5G | eSakal

कॅमेरा

रिअलमी 12 फोनमध्ये मुख्य कॅमेरा 108MP क्षमतेचा आहे. यासोबत 2MP पोर्ट्रेट लेन्स आणि सेल्फीसाठी 8MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Realme 12 Plus 5G | eSakal

कॅमेरा

रिअलमी 12+ या फोनमध्ये 50MP मुख्य कॅमेरा, 8MP वाईड अँगल लेन्स आणि 2MP मॅक्रो सेन्सर देण्यात आला आहे. यातील फ्रंट कॅमेरा 16MP क्षमतेचा आहे.

Realme 12 Plus 5G | eSakal

बॅटरी

या दोन्ही स्मार्टफोनमध्ये 5,000 mAh बॅटरी देण्यात आली आहे. Realme 12 मधील बॅटरी 45W चार्जिंगला सपोर्ट करते, तर 12+ मधील बॅटरी 75W चार्जिंगला सपोर्ट करते.

Realme 12 Plus 5G | eSakal

किंमत

Realme 12 5G या फोनच्या 6GB+128GB व्हेरियंटची किंमत 16,999 रुपये आहे. तर 8GB+128GB व्हेरियंटची किंमत 17,999 रुपये आहे.

Realme 12 Plus 5G | eSakal

किंमत

Realme 12+ 5G या फोनच्या 8GB+128GB व्हेरियंटची किंमत 20,999 रुपये आहे. तर 8GB+256GB व्हेरियंटची किंमत 21,999 रुपये आहे.

Realme 12 Plus 5G | eSakal

कसा आहे नथिंगचा नवा स्मार्टफोन? पाहा फीचर्स अन् किंमत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nothing Phone 2a | eSakal