'या' महत्त्वाच्या कारणांमुळे दरवर्षी पावसाळ्यात मुंबईची होते तुंबई

Chinmay Jagtap

मुसळधार पाऊस

या पावसामुळे पुन्हा एकदा मुंबईतील विविध भागांमध्ये पाणी साचले

'या' महत्त्वाच्या कारणांमुळे दरवर्षी पावसाळ्यात मुंबईची होते तुंबई | sakal

पाणी साचले

मुंबई लोकल आणि लांब पल्याच्या गाड्या यावेळी ठप्प झाल्या. कारण ट्रॅकवर पाणी शिरले होते

Mumbai Heavy Rain | sakal

ट्रॅकवर पाणी शिरले

मात्र दरवर्षी मुंबईत का तुंबते हे तुम्हाला माहित आहे का?

Mumbai Heavy Rain | sakal

तुफान पाऊस

यामागे काही कारण असल्याचं म्हटलं जातं, यातला महत्त्वाचं कारणं म्हणजे मुंबईत होणारा तुफान पाऊस.

Mumbai Heavy Rain | sakal

पाणी साचत

तर मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर सखल भाग आहेत. या ठिकाणी नेहमीच पाणी साचत असा आपण पाहतो.

Mumbai Heavy Rain | sakal

मुंबई सह परिसरामध्ये गेल्या 48 तासापासून मुसळधार पाऊस झाला

लोकसंख्या वाढली

मुंबई शहराची मोठी वाढ झाली, लोकसंख्या वाढली मात्र त्याचं नियोजन झालं नाही हे देखील एक महत्त्वाचे कारण आहे असे म्हटले जाते.

'या' महत्त्वाच्या कारणांमुळे दरवर्षी पावसाळ्यात मुंबईची होते तुंबई | sakal

या काही कारणांमुळे मुंबईतुंबते असे म्हटले जाते

'या' महत्त्वाच्या कारणांमुळे दरवर्षी पावसाळ्यात मुंबईची होते तुंबई | sakal

केळी खाण्याचे फायदे

banana | esakal