why Suraj Chavan winner Of Bigg Boss  marathi
esakal

Suraj Chavan: या कारणांमुळे सुरज चव्हाण ठरला बिग बॉस मराठीचा विनर

सकाळ डिजिटल टीम

why Suraj Chavan winner Of Bigg Boss  marathi

कोण जिंकेल

गेली कित्येक दिवसांपासून मराठी प्रेक्षक 'बिग बॉस मराठी ५' कोण जिंकेल याची वाट पाहत होता.

why Suraj Chavan winner Of Bigg Boss marathi | sakal
why Suraj Chavan winner Of Bigg Boss  marathi

बिग बॉस मराठी ५

अखेर त्याचा आज निकाल लागला आणि सुरज चव्हाण याने 'बिग बॉस मराठी ५' ची ट्रॉफी आपल्या नावावर केली.

why Suraj Chavan winner Of Bigg Boss marathi | sakal
why Suraj Chavan winner Of Bigg Boss  marathi

सुरज चव्हाण

बारामतीचा सुरज चव्हाण हा बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा विजेता ठरला आहे.

why Suraj Chavan winner Of Bigg Boss marathi | sakal
why Suraj Chavan winner Of Bigg Boss  marathi

नक्की का जिंकला

मात्र तो नक्की का जिंकला हे तुम्हाला माहित आहे का?

why Suraj Chavan winner Of Bigg Boss marathi | sakal
why Suraj Chavan winner Of Bigg Boss  marathi

आपले घर मानले

अस म्हणतात कि, ज्याप्रकारे सुरजने बिग बॉसच्या घराला आपले घर मानले. यामुळे तो सगळ्यांना आवडू लागला. याचा त्याला खूप फायदा झाला.

why Suraj Chavan winner Of Bigg Boss marathi | sakal
why Suraj Chavan winner Of Bigg Boss  marathi

प्रेक्षकांची मनं

सुरज चव्हाण संपूर्ण बिग बॉसच्या सीजनमध्ये इतरांना मान देताना पाहायला मिळाला. इतरांना मान देणारे इतरांना आदर देणारे लोक मराठी माणसाला भावतात हे आपण पाहतोच. यामुळेच सुरज चव्हाणला प्रेक्षकांची मन जिंकण्यात यश आले.

why Suraj Chavan winner Of Bigg Boss marathi | sakal
why Suraj Chavan winner Of Bigg Boss  marathi

कोणी कमी नाही

सुरज एका अशा वर्गाच प्रतिनिधीत्न करत होता. ज्याला इतके दिवस बिग बॉसमध्ये संधी मिळाली नव्हती. यामुळे सुरजने सगळ्यांचीच मन जिंकून घेतली. आपण कोणी कमी नाही हे त्याने दाखवून दिला.

why Suraj Chavan winner Of Bigg Boss marathi | sakal
banana

केळी खाण्याचे फायदे

banana | esakal
हे पण वाचा