लाल, काळा की पांढरा? उन्हाळ्यात कोणत्या माठातील पाणी प्यावं?

Apurva Kulkarni

उन्हाची तीव्रता

दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे. अशातच सगळ्यांना तहान भागवण्यासाठी थंडगार पाणीची गरज असते.

Red, Black Or White Clay Pot

|

esakal

थंडगार पाणी

उन्हाळा सुरु झाला की, अनेक जण फ्रिजमधलं किंवा माठातील थंडागार पाणी पिताना दिसतात.

Red, Black Or White Clay Pot

|

esakal

कोणता माठ चांगला?

परंतु लाल, काळा की पांढरा कोणता माठ शरीरासाठी चांगला असतो जाणून घेऊया.

Red, Black Or White Clay Pot

|

esakal

काळा माठ

काळा माठ हा उष्णता लवकर शोषून घेतो. त्यामुळे त्यातील पाणी लवकर थंड होतं.

Red, Black Or White Clay Pot

|

esakal

लाल माठ

लाल माठातील पाणी पिण्यासाठी चांगलं असतं. परंतु लवकर पाणी थंड होत नाही.

Red, Black Or White Clay Pot

|

esakal

पांढरा माठ

पांढरा माठात भेसळ असल्यानी शक्यता असते. यामध्ये सिमेंटचा वापर होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो माठ पाहून घ्यावे.

Red, Black Or White Clay Pot

|

esakal

माठ कसा ओळखावा

माठ घेताना शक्यतो त्याचं वजन तपासून घ्यावे. मातीचे माठ वजनाने हलके असतात.

Red, Black Or White Clay Pot

|

esakal

शुद्ध माती

माठाचा रंग काहीही असला तरी शुद्ध मातीचा आणि दर्जेदार असणं गरजेचं आहे.

Red, Black Or White Clay Pot

|

esakal

उन्हाळ्यात उपाशीपोटी लिंबू पाणी पिल्यास काय होतं?

Side Effects of Lemon Water drink empty stomach | Sakal
हे ही पहा...