Red Cross History : रुग्णालय आणि अ‍ॅम्ब्युलन्सवरील लाल रंगाच्या '+' चिन्हाचा अर्थ काय? 1863 सालाशी काय आहे कनेक्शन?

बाळकृष्ण मधाळे

रुग्णालयावर ‘+’ चिन्ह का असते?

जगभरात वैद्यकीय सेवांसाठी लाल रंगाच्या प्लस (+) चिन्हाचा वापर केला जातो.

What Does the Red Cross Symbol Represent?

|

esakal

अॅम्ब्युलन्सवरील रेड प्लस चिन्हाचा इतिहास काय?

हे चिन्ह रुग्णालय, क्लिनिक आणि अॅम्ब्युलन्सवर सर्वत्र पाहायला मिळते.

What Does the Red Cross Symbol Represent?

|

esakal

चिन्हाचा नेमका अर्थ काय?

मात्र, या चिन्हाचा नेमका अर्थ काय आहे, हे अनेकांना माहिती नसते.

What Does the Red Cross Symbol Represent?

|

esakal

‘रेड क्रॉस’

आपण जे ‘+’ चिन्ह पाहतो, ते प्रत्यक्षात ‘रेड क्रॉस’ या प्रतीकावर आधारित आहे.

What Does the Red Cross Symbol Represent?

|

esakal

आपत्कालीन मदतीचं प्रतीक

हे चिन्ह वैद्यकीय सेवा आणि आपत्कालीन मदतीचे प्रतीक म्हणून वापरले जाते.

What Does the Red Cross Symbol Represent?

|

esakal

सार्वत्रिक ओळख

हे चिन्ह रुग्णालये, अॅम्ब्युलन्स आणि क्लिनिक यांवर सार्वत्रिक ओळख म्हणून वापरले जाते.

What Does the Red Cross Symbol Represent?

|

esakal

इस्लामिक देशांत कसा वापर होतो?

तथापि, काही इस्लामिक देशांमध्ये या चिन्हाऐवजी ‘रेड क्रेसेंट’ (अर्धचंद्र) वापरला जातो.

What Does the Red Cross Symbol Represent?

|

esakal

आरोग्यसेवा आणि मानवतावादीचं प्रतीक

‘रेड क्रॉस’ हे एक आंतरराष्ट्रीय आरोग्यसेवा आणि मानवतावादी मदतीचे प्रतीक आहे. याचा वापर वैद्यकीय स्वयंसेवा आणि आपत्कालीन सेवांसाठी केला जातो.

What Does the Red Cross Symbol Represent?

|

esakal

हेन्री ड्युनांट

या संस्थेची स्थापना १८६३ साली हेन्री ड्युनांट यांनी केली होती.

What Does the Red Cross Symbol Represent?

|

esakal

Trisha Krishnan Net Worth : चेन्नईत 10 कोटींचा बंगला अन् हाय-प्रोफाईल गाड्या; दाक्षिणात्य सुंदरी त्रिशा कृष्णनचे 'रॉयल' आयुष्य पाहिले का?

Trisha Krishnan Net Worth

|

esakal

येथे क्लिक करा...