लाल किल्ल्याचं १० वर्षे सुरू होतं बांधकाम, ४०० वर्षांपूर्वी किती खर्च आलेला?

सूरज यादव

दिल्ली स्फोट

दिल्लीत कारमध्ये झालेल्या स्फोटानं देश हादरलाय. लाल किल्ल्याजवळच घडलेल्या या घटनेनंतर लाल किल्ला पुन्हा चर्चेत आला आहे.

Red Fort Delhi History

|

Esakal

मुघलांची राजधानी

मुघल बादशहा शाहजहाँने १६३८मध्ये दिल्लीला राजधानी बनवण्याचा निर्णय घेतला. आग्ऱ्याहून राजधानी दिल्लीला हलवली आणि जुन्या सालिमगढ किल्ल्याच्या जागी नवा किल्ला बांधण्याचे आदेश दिले.

Red Fort Delhi History

|

Esakal

१० वर्षे बांधकाम

१६३८मध्ये किल्ल्याची पायाभरणी केली. हजारो मजूर दिवसरात्र राबून लाल दगड आणि संगमरवरी दगडात याचं बांधकाम करत होते. दहा वर्षांनी १९४८ मध्ये बांधकाम पूर्ण झालं होतं.

Red Fort Delhi History

|

Esakal

२५० एकर

यमुना नदीच्या किनारी हा किल्ला होता. २५० एकरात असलेल्या किल्ल्याच्या भिंतीची लांबी अडीच किमी आहे. काही ठिकाणी उंची १८ मीटर तर काही ठिकाणी ३३ मीटर इतकी आहे.

Red Fort Delhi History

|

Esakal

किल्ल्याला ६ दरवाजे

किल्ल्याला सुरुवातीला ६ दरवाजे होते पण आता लाहौरी गेट, दिल्ली गेट आणि खिजरी गेट असे तीनच दरवाजे उरले आहेत. किल्ल्यात संगमरवरी मुमताज महलसुद्धा आहे.

Red Fort Delhi History

|

Esakal

१ कोटीचा खर्च

लाल किल्ल्यावर शाहजहाँचं सिंहासन, रंग महल, काही खोल्यांमध्ये संगमरवरी खुर्च्या आहेत. लाल किल्ल्याच्या बांधकामाला त्यावेळी जवळपास १ कोटी खर्च झाला होता. आजच्या हिशोबाने ही रक्कम अब्जावधीपेक्षा जास्त असेल.

Red Fort Delhi History

|

Esakal

नाव कसं पडलं?

लाल दगडांमुळे याचं नाव लाल किल्ला असं पडलंय. पण खरं नाव किला ए मुबारक असं होतं असंही म्हटलं जातं. शाहजहाँने किल्ल्याचं नाव ठेवलं होतं यावरूनही मतभेद आहेत.

Red Fort Delhi History

|

Esakal

भारताच्या इतिहासात महत्त्वाचा

लाल किल्ला भारताच्या इतिहासात महत्त्वाचा आहे. भारताच्या स्वातंत्र्यापासून दर वर्षी १५ ऑगस्टला पंतप्रधान लाल किल्ल्यावर झेंडा फडकावतात. युनेस्कोने किल्ल्याला वर्ल्ड हेरिटेज साइट घोषित केलंय.

Red Fort Delhi History

|

Esakal

३५० किलो अमोनियम नायट्रेट किती विध्वंसक, RDX पेक्षा वेगळं अन् स्वस्त

Ammonium Nitrate How Dangerous Is It

|

Esakal

इथं क्लिक करा