Apurva Kulkarni
रेड वाईनचं नाव ऐकल्यावर सर्वांना वाटतं वाईन ही आरोग्यासाठी घातक आहे.
परंतु एका सर्वेनुसार रेड वाईन ही आरोग्यासाठी चांगली मानली जाते.
रेड वाईनमध्ये कडद रंगाच्या द्राक्षांचा वापर केला जातो. द्राक्षांपासून वाईन बनवली जाते.
रेड वाईनमध्ये मोठ्या प्रमाणात एन्टी ऑक्सीडेंट्सची मात्रा असते.
रेड वाईनमुळे कॅन्सरचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो.
पंरतु रेड वाईनचं प्रमाण हे नियंत्रित असायला हवं. जास्त प्रमाणात वाईन घातक सुद्धा ठरू शकते.
जास्त प्रमाणात रेड वाईन पिल्यानं तुमच्या शरीराचं नुकसान होऊ शकतो.