Apurva Kulkarni
बॉलिवूडमध्ये रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या चर्चा आजही रंगतात.
एकेकाळी अमिताभ बच्चन आणि रेखा एकमेकांच्या प्रेमात पुरते वेडे होते. दोघांच्या अफेरच्या चर्चा आजही रंगताना पहायला मिळतात.
परंतु जेव्हा अमिताभ आणि रेखा हे रिलेशनशिपमध्ये तेव्हा त्यांनी सर्वांसमोर रेखाच्या कानशिलात लगावली होती.
अमिताभ बच्चन हे 'लावारीस' चित्रपटाची शुटिंग करत होते. त्यावेळी एका इराणी डान्सरच्या प्रेमात अमिताभ असल्याची अफवा पसरली.
ही बातमी रेखाने ऐकताच ती बीग बींवर प्रचंड ओरडली, तिचं बोलणं एकून अमिताभ यांना राग आला. आणि त्यांनी सर्वांसमोर रेखाच्या कानशिलात लगावली.
अमिताभ बच्चन यांच्या वागण्याचा रेखाला प्रचंड धक्का बसला आणि ती मोठमोठ्याने रडू लागली.
त्यानंतर रेखा आणि अमिताभ यांच्या दुरावा निर्माण झाला.