Apurva Kulkarni
रेड आणि व्हाइट वाइन दिसायला, चवीला सेम असल्या तरी त्यांची बनवण्याची पद्धत वेगवेगळी आहे. काय फरक आहे जाणून घेऊया...
RED WINE VS WHITE WINE EXPLAINED IN MARATH
esakal
रेड वाइन प्रामुख्यानं गडद रंगाच्या द्राक्षांपासून तर व्हाइट वाइन ही हिरव्या द्राक्षांपासून तयार केली जाते.
WHITE WINE FROM GRAPES
esakal
रेड वाइन तयार करताना द्राक्षांना सालीसोबतच आंबवलं जातं. तर व्हाइट वाइनसाठी रस आणि साल वेगवेगळी केली जाते.
HOW WHITE WINE IS MADE
esakal
जांभळ्या किंवा लालसर रंगाची द्राक्षं आणि साली यामुळे रडेवाइनला लालसर कलर येतो.
RED WINE MAKING PROCESS
esakal
व्हाइट वाइनमध्ये लिंबूवर्गीय फळे, सफरचंद किंवा इतर फळांसारख्या चवी असू शकतात.
WHITE WINE MAKING PROCESS
esakal
रेड वाइनमध्ये बेरीसारख्या पळांच्या चवीसोबत टॅनिनमुळे तुरटपणा जावणतो.
RED WINE FROM GRAPES,
esakal
रेड वाइनमध्ये अल्कोहोलचं प्रमाण जास्त असतं असं नाही. दोन्ही प्रकारांतील अल्कोहोलाचं प्रमाण बाटलीवरील ABV टक्केवारीवर अवलंबून असतं.
RED WINE TASTE EXPLAINED
esakal
दोन्हींची चव आणि वैशिष्ट्यं वेगळी आहेत. मात्र कोणतीही वाइन आरोग्यासाठी आवश्यक नाही; अल्कोहोलमुळे आरोग्याचे धोके वाढू शकतात.
RED AND WHITE GRAPES
esakal
BESAN MILK PITHLA
esakal